सरहद , पुणे आयोजित

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली २०२५

माध्यम प्रतिबिंब

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि त्या संबंधी विविध वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांचा संग्रह या ठिकाणी करण्यात आला आहे.